Ferfar #2274 · सांगवी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- लोकेश अशोक लहासे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
नामदेव संपत पवार व सुकदेव संपत पवार यांनी मौजे सांगवी येथील गट नंबर 129 क्षेत्र 3.16 हे.आर + पो.ख. 0.02 हे.आर एकूण क्षेत्र 3.18 हे.आर.आकार 6.21रु.पैसे यात विहीर 1 या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन वाटणी करून दिली ती पुढीलप्रमाणे –
अ.क्र.- 1
गट नंबर – 129 पैकी
क्षेत्र - 0.88 हे.आर+पो.ख.0.01 हे.आर एकूण क्षेत्र 0.89 हे.आर
आकार – 1.75 रु.पैसे
दिशा –उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र
वाटणी घेणाराचे नाव – नामदेव संपत पवार
अ.क्र.- 2
गट नंबर – 129 पैकी
क्षेत्र – 2.28 हे.आर+पो.ख.0.01 हे.आर एकूण क्षेत्र 2.29 हे.आर
आकार – 4.46 रु.पैसे
दिशा –उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र
वाटणी घेणाराचे नाव – सुकदेव संपत पवार
तसेच 129 या गटातील विहीर 1 यात
1) नामदेव संपत पवार व सुकदेव संपत पवार यांचा विहीर व विहिरीचे पाणी यात प्रत्येकी 0-8-0 आणे हक्क आहे व राहील.
याबाबत म.सह दु.नि.पहूर पेठ ता.जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटप पत्र दस्त क्रमांक 2905 दिनांक 15/09/2026 ची नक्कल आलेवरून नोंद केली असे.