Ferfar #21868 · पहूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- पल्लवी प्रभु सोळुंके
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृषिपंडीत मोहनलाल लोढा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पहुर कसबे, ता.जामनेर, जि.जळगाव.
गहाणखत लिहुन देणार : सरलाबाई समाधान थोरात रा. पहूर यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3032-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 क्षेत्र 0.0810 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरलाबाई समाधान थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ज्ञानेश्वर समाधान थोरात (कर्जदार) (खाता क्रमांक :- 7619) ,