सातबारा Watch

← पहूर

Ferfar #21892 · पहूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
16/17/20
Talathi
पल्लवी प्रभु सोळुंके
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 गट नंबर 16/17/20 क्षेत्र3.92.43 आर चौ मी आकार रु. 39.24 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार अनुप अजय पांढरे व रविराज अजय पांढरे यांच्या नावे विशेष वसुली अधिकारी ईश्वर बाबुजी जैन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.8,07,900/- दि. 23/09/2026 चा जप्ती बोजा दाखल केला असे.जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी ईश्वर बाबुजी जैन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर जि.जळगावयांचेकडील पत्र जा.क्र.एस. आर.ओ./जप्ती/37 दि.23/09/2026 आलेवरून नोंद केली असे.