सातबारा Watch

← पहूर

Ferfar #21909 · पहूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1128/3
Talathi
पल्लवी प्रभु सोळुंके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मौजे पहुर येथील गट नंबर 1128/3 क्षेत्र 0.86 हे.आर आकार रु.2.92 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार भास्कर नामदेव घोंगडे यांच्या नावे आईडीबिआई बँक लि पहुर यांचा पिक कर्ज र.रु. 100000/- दि. 22/09/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक आईडीबिआई बँक लि पहुर यांचेकडील पत्र दि. 22/09/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून गट नं.1128/3 च्या 7/12 वर इतर हक्की र.रु. 100000 /-चा इकरार बोजा दाखल केला असे.