Ferfar #21930 · पहूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 733/ब/2/2
- Talathi
- पल्लवी प्रभु सोळुंके
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे पहूर येथील गट नंबर 733/ब/2/2 क्षेत्र 2.14 हे.आर आकार र रु. 3.68 पैसे या गटाच्या संगणीकृत 7/12 उताऱ्यावर भोगवटादार सदरी रामा आत्माराम पांढरे असे नाव दाखल आहे. परंतु खातेदार यांनी र. रु.100/- चे स्टॅम्प पेपरवरील अन्वये रामा आत्माराम पांढरे व रामा आत्माराम पाटील ही दोन्ही नावाची व्यक्ति एकच असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र केले आहे. या अनुषंगाने संगणीकृत 7/12 वर भोगवटादार सदरी रामा आत्माराम पाटील असे दुरुस्त नाव दाखल केले असे. नावात दुरुस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार म.तहसीलदार,जामनेर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा-02/कावि/20/2026 दि. 21/10/2026 आलेवरून नोंद केली असे.