Ferfar #2756 · सोनाळे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/2
- Talathi
- पुजा शांताराम सोनवणे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : कृषि पंडित मोहनलाल लोढा ग्रा .बि पतसंस्था पहुर कसबे
लिहून घेणार : संगीता संजय पाटील
कृषी पंडित मोहनलाल लोढा ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. पहूर कसबे यांचा गट नंबर/ सर्वे नंबर 98/2 क्षेत्र 0.40 हे आर वर दाखल असलेले रक्कम रु.2,00,000/- दि 05/06/2013 चे कर्ज संपूर्ण व्याजासह परतफेड केले असून बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पहूर पेठ यांचे कडील दस्त क्रमांक 3020/2026 दिनांक 05/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.