Ferfar #3185 · शेरी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1
- Talathi
- पुजा शांताराम सोनवणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून घेणार- देवराव लक्ष्मण सोनवणे, भगवान रमेश पाटील
लिहून देणार- लोंढरी बू वि का सेवा सह सोसा लि
लोंढरी बू वि का सेवा सह सोसा लि यांचे दिनांक 19/10/2026 च्या पत्रानुसार खातेदार देवराव लक्ष्मण सोनवणे, भगवान रमेश पाटील यांचे बाजूस दाखल गट 101/1 क्षेत्र 2.15 हे आर वरचा दिनांक 19/07/2010 चा 1,50,000/- बोजा कमी केला असे.
मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेश क्रमांक परिपत्रक क्र.कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 च्या आदेशाने व सचिव यांचे बोजाकमी करणे बाबतचे पत्र आलेवरून नोंद केली असे