सातबारा Watch

← लोंढरी खुर्द

Ferfar #1823 · लोंढरी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
पुजा शांताराम सोनवणे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाबत ,मौजे लोंढरी खुर्द ता. जामनेर शिवारातील शेतजमीन गट नं 26 चे लागवडीयोग्य क्षेत्र 6.11 हे आर + पो. ख. 0.04 हे आर एकूण क्षेत्र 6.15 हे आर आकार रु 17.50 पैसे ची शेतजमीन छोटू रामदास वंजारी (चव्हाण) यांचे मालकीची असून त्यांनी सर्वांचे संमतीने आपले कुटुंबात पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले व घेतले असे, गट नं.26 पैकी दिशा- पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील क्षेत्र 2.00 हे.आर आकार 5.73 पैसे ची शेतजमीन सुपडीबाई छोटू चव्हाण यांचे वाटणीस दिली. गट नं. 26 पैकी दिशा- पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणे कडील क्षेत्र 2.11 हे.आर + पोटखराब क्षेत्र 0.04 हे आर आकार 6.04 पैसे ची शेतजमीन छोटू रामदास चव्हाण यांचे वाटणीस दिली. गट नं. 26 पैकी दिशा- पूर्व पश्चिम बांध टाकून दोन्हीच्या मधील क्षेत्र 2.00 हे आर आकार 5.73 रु पैसे ची शेतजमीन दिलीप छोटू चव्हाण यांचे वाटणीस दिली. गटातील विहीर 1 वर छोटू रामदास चव्हाण यांचा संपूर्ण हक्क राहील. वरीलप्रमाणे अर्ज , शंभर रुपयेचे स्टॅम्पवरील वाटणीपत्र आलेवरून नोंद केली असे.