सातबारा Watch

← मालखेडा

Ferfar #2456 · मालखेडा

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
उज्वला मनसुखराव सुर्यवंशी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : मा..जिल्हाधीकारी जळगांव यांचेकडील आदेश क्र.कु का/ई टपाल/2019/36/56/1054 दि 10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे मालखेडा येथील खादेदार अरविंद रामजी पवार यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांच्या कडून दिनांक १३.१०.२०२१ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रुपये १६१००० / पूर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नंबर 245 वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांच्याकडील पत्र दिनांक 24/9/2026 दिल्यानुसार 7/12 दाखल असलेला बोजा कमी केला असे.वरीलप्रमाणे प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे