सातबारा Watch

← गोंदेगाव

Ferfar #2919 · गोंदेगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
234/3/2
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी लिहुन देणार : श्री. सुनिल प्रभाकर कुलकर्णी रा. गोंदेगाव यांनी मौजे गोंदेगाव ता.जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 234/3/2 वरील ७/१२ च्या इतर अधिकारात पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत शाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांचेकडील (महाराष्ट्र बँकांकडून कृषिविषयक कर्जाच्या सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४ चे कलम ५ पोटकलम (१) खालील प्रतिज्ञापत्र) घोषणापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर अधिकारात रक्कम रुपये 300000/- दिनांक 09/10/2026 चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..