सातबारा Watch

← गणेशपूर

Ferfar #1815 · गणेशपूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
6/4
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 लिहुन देणार:- सुमित मुकुंदराव भोईटे रा. (खाता क्रमांक625) लिहुन घेणार :भरत रमेश बारी , (खाता क्रमांक :-896) मौंजे गणेशपुर येथील गट नं. 6/4 क्षेत्र 1 हे 20 आर पोख 0 हे 60 आर एकूण क्षेत्र 1 हे 80 आर आकार 2 रु 25 पैसे यात विहीर 1 एक इलेमो 1,या शेतजमीनी पैकी उत्तरेकडील खरेदी लिहून देणार यांच्या मालकीचे क्षेत्र 0 हे 60 आर आकार 1 रु 12 पैसेची शेतजमीन त्यांनी खरेदी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5197/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.