Ferfar #1816 · गणेशपूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/4/2
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:अनिल किसन चव्हाण यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र 125/4/2 वर गोंदेगाव विका सेवा सह सोसायटी ली ता जामनेर यांचेकडून दिनांक 05/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोंदेगाव वि सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.