Ferfar #1819 · गणेशपूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/3
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
खरेदी लिहुन देणार:- त्र्यंबक ताराचंद चव्हाण रा. (खाता क्रमांक892)
खरेदी लिहुन घेणार :छायाबाई शांताराम पवार , (खाता क्रमांक :-897)
मौजे गणेशपुर ता. जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 80/3 चे एकूण क्षेत्र 4 हे. 64 आर पो.ख. 2 हे. 87 आर एकूण 7 हे. 51 आर आकार 5 रु. 32 पैसे या शेतजमीनी पैकी खरेदी लिहून देणार यांच्या मालकीची 1 हे. 00 आर पो.ख. 1 हे. 57 आर एकुण 2 है. 57 आर आकार 1 रु. 15 पैसे या शेतजमीनीपैकी पूर्व पूर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील 0 हे. 50 आर+ पो.ख. 0 हे. 79 आर एकुण 1 हे. 29 आर आकार 0 रु. 58 पैसे चे जिरायत शेतजमीन खरेदी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3127/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 427000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.