सातबारा Watch

← गणेशपूर

Ferfar #1821 · गणेशपूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
64/2/अ/2/ब
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : गोंदेगाव विकास सोसायटी लिहून घेणार : विष्णू मानसिंग नाईक बाजुस दाखल गट नंबर 64/2/अ/2/ब वरील खातेदार विष्णू मानसिंग नाईक यांनी गोंदेगाव विकास सोसायटी शाखा गोंदेगाव यांचेकडून दिनांक 30/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म. शाखा व्यवस्थापक, गोंदेगाव विकास सोसायटी शाखा गोंदेगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.15/10/2026 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.