Ferfar #1823 · गणेशपूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका /१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि. १०/१२/२०१९
आदेश दिनांक : 10/12/2019
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता.जामनेर यांचे खातेदार उषाबाई दिलीप सपकाळ रा. गोंदेगाव यांनी मौजे गणेशपूर शिवारातील गट नंबर 29/1 वरील फेरफार क्र 1461 नुसार ७/१२ वर दाखल असलेला र.रु.200000/- दि.30/04/2024 रोजी चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर यांचेकडील दि. 02/03/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन तसेच मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका /१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि. १०/१२/२०१९ आदेशान्वये नोंद केली असे.