सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25551 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
1265
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026 हक्कसोड करुन देणार - नयना युवराज जोहरे ( हक्कसोडपत्र करून घेणार -गणेश युवराज जोहरे यांनी मौजे शेंदुर्णी येथील गट नं.1265 क्षेत्र 2 हे 91आर,पो.ख.0.09हे आर,एकुण क्षेत्र 3 हे 00 आर,आकार 9 रु.00पै.यात विहीर 1 च्या शेतजमिनीवरील हक्कसोड पत्र करून देणार यांनी यांचा असलेला वारस हक्क दि.29/09/2026 रोजी बिना मोबदला (मोफत)सोडून दिला असे.म.दुय्यम निबंधक सो पहूरपेठ यांचेकडील सुची क्र.2 व दस्त क्र.2997/2026 दि.29/09/2026 आलेवरून नोंद केली असे.