Ferfar #25578 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
आदलाबदलीने लिहुन देणार - 1.रामचंद्र पुंडलिक सपकाळ
2. ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे
3. योगेश प्रकाश गाडेकर
आदलाबदलीने लिहुन घेणार -1.ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे
2.योगेश प्रकाश गाडेकर
3.रामचंद्र पुंडलिक सपकाळ
मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 664/1 यातील प्लॉट नं 72 क्षेत्र 1.000चौ मी याचा नगर पंचायत मिळकत नं 664/1 यातील प्लॉट नं 72 ची बखळ प्लाट जागा ही प्लॉट जागा रामचंद्र पुंडलिक सपकाळ यांचे मालकीचे असुन आज रोजी त्यांनी ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे , योगेश प्रकाश गाडेकर यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात दिली आहे तसेच गट नं 664/1/यातील प्लाट नं 71 क्षेत्र 1.000 चौ मी याचा नगर पंचायत मिळकत 664/1/ यातील प्लॉट नं 71 ची बखळ प्लॉट जागा संपुर्ण बखळ प्लॉट जागा ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे , योगेश प्रकाश गाडेकर यांची मालकीची असुन आज रोजी त्यांनी रामचंद्र पुंडलिक सपकाळ यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात दिली वर दि 12/10/2026 रोजी आदलाबदलीने करुन दिली व घेतली दस्त क्र दु नि जामनेर यांचे कडील सुची क्र 2 व दस्त क्र 5248/2026 12/10/2026 2026आलेवरून आदलाबदलीने करुन घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.