Ferfar #25581 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 641/49/ब
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बक्षीसपत्र करुन देणार - यमुनाबाई आनंदा कुंभार
बक्षीसपत्र करुन घेणार -प्रभाकर आनंदा कुंभाऱ
मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 641/49/ब क्षेत्र 105.00या पैकी सामाईकात अविभाज्य हिस्याची निम्मे बखळ प्लॉट जागा चे क्षेत्र 52.50 चौ मी ची बखळ प्लॉट जागा मोबदला 0/- वर दिनांक 13/10/2026 रोजी बक्षीसपत्र करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो यावल यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 2189/2026 दि 13/10/2026 आलेवरून बक्षीसपत्र करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.