सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25588 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
751/1, 771/1
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडिल आदेश क्र कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054 दिनांक-10/12/2019 लिहून देणार - शेंदुणी उत्तरभाग वि का सह सोसा लि ता जामनेर जि जळगांव लिहून घेणार- मंगलाबाई फुलचंद अग्रवाल, दिपक फुलचंद अग्रवाल वगैरे बाजुस दाखल गट नं 771/1व गट नं 751/1 गटावर शेंदुर्णी उत्तर भाग वि.कार्य सह सोसा लि ता जामनेर जि जळगांव र रु 300000/- चा दिनांक 6/08/2015,र रु 300000/- चा दि 6/08/2015 चा इकरार बोजा दिपक फुलचंद अग्रवाल वगैरे 4 यांचे नावे दाखल केला होता .तो बोजा त्यांचे संपूर्ण कर्ज फेडलेणे कमी करणे बाबत सोसा .चे सेक्रेटरी व क्षेत्रीय अधिकारी यांचे कडील दिनांक 14/10/2026 चे इकरार बोजे कमी करणेबाबतचे पत्र आलेवरुन कमी केला असे .तसेच मा. जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र .कुळका/1/ई-टापल/2019/36/56/1054 दि 10/12/2019 नुसार आदेशावरुन नोंद केली असे