सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25593 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
299/2
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 नोंदीचा प्रकार - वारस उज्वल देविदास निकम यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 299/2 चा इतर हक्कात असलेले खातेदार कै.देविदास छगन निकम/ह्या दिनांक 16/04/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी वारस खालील प्रमाणे 1.मिनाबाई देविदास निकम -पत्नी - वय -49 2.रत्नदिप देविदास निकम - मुलगा - वय -33 3.उज्वल देविदास निकम - मुलगा वय 29 4.दिपाली उमेश सोनवणे - मुलगी - वय 27 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून वारस दाखल केले असे