सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25597 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
407
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल मौजे शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील गट नं 407 क्षेत्र 1.86 हे आर वर शेंदुर्णी दक्षिणभाग वि का स सो यांचे थकीत कर्जापोटी र रु .16,367/-दि.24.2.95 ,र रु 19,277/-दि.18.6.98 ,19,277/-दि.18.6.98 रोजीचा जप्ती बोजा कर्जदार सयाबाई दौलत धनगर यांचे नावे गांवी फेरफार नोंद क्र 4853,4854,4855 ने 7/12 वर दाखल केलेला असुन कर्जदार सयाबाई दौलत धनगर यांनी त्यांचे कडील सर्व थकीत कर्ज संपुर्ण फेड केलेने गट नं 407चे 7/12 वरील विशेष वसुली व विक्री अधिकारी जामनेर यांचा स्थावर मिळकत जप्ती यांचा दि 4/05/2026 रोजी चा जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी महा.सह.संस्था अधि.107(3)अन्वये विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक 4/05/2026 रोजी बोजा कमी करणेबाबत नोंद घेतली असे