सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25618 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
279, 403
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडिल आदेश क्र कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054 दिनांक-10/12/2019 ‍ लिहून देणार - रघुनाथ दौलत धनगर लिहून घेणार- युनियन बॅक ऑफ इंडिया शा शेंदुर्णी बाजुस दाखल गट नं 279 व गट नं 403 गटावर युनियन बॅक ऑफ इंडिया शा शेंदुर्णी यांचा र रु 300000/- (तीन लाख रु )चा पिक कर्ज बोजा रघुनाथ दौलत धनगर यांचे नावे त्यांचे क्षे 1.14 हे आर व गट नं 403 क्षेत्र 0.51 हे आर वर दाखल करणेबाबत शाखाधिकारी युनियन बॅक ऑफ इंडिया शा शेंदुर्णी यांचे कडील कलम 5 पोट कलम 1 खालील नोंदनिकृत डिक्लेरेशन पत्र दि 28/10/2026 आलेवरुन र रु 300000/- चा बेाजा दाखल केला तसेच मा जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र कुळका/1/ई-टपाल /2019/36/56/1054 दि 10/12/2019नुसार आदेशावरुन नोंद केली असे