सातबारा Watch

← बिलवाडी

Ferfar #1852 · बिलवाडी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
लोकेश अशोक लहासे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कु.का. का/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 गट नंबर 38/1 क्षेत्र 2.21 हे.आर या शेतजमिनीवर सीताराम रामदास निकम यांनी दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि जळगाव शाखा शेंदुर्णी यांचेकडून घेतलेले पिक कर्ज र.रु 4,00,000/- दि.05/06/2024 चा बोजा दाखल आहे. सदर शेतजमिनीवरील खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि जळगाव शाखा शेंदुर्णी यांचेकडील पत्र दि.05/10/2026 आलेवरून नोंद केली असे.