सातबारा Watch

← बिलवाडी

Ferfar #1853 · बिलवाडी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
112/अ/2/1
Talathi
लोकेश अशोक लहासे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कु.का. का/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 गट नंबर 112/अ/2/1 क्षेत्र 1.00 हे.आर या शेतजमिनीवर कमलबाई प्रल्हाद पाटील यांनी बिलवाडी वि कार्य सेवा सह सोसा लि.ता जामनेर जि जळगाव यांचेकडून घेतलेले पिक कर्ज र.रु 1,00,000/- दि.04/08/2021 चा बोजा दाखल आहे. सदर शेतजमिनीवरील खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.म.सह.बँक लि जळगाव जामनेर भाग यांचेकडील पत्र दि.5/10/2026 आलेवरून नोंद केली असे.