Ferfar #1436 · तरंगवाडी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
खरेदी लिहुन देणार:- रुपाबाई बाबु बारी रा. तरंगवाडी (खाता क्रमांक530)
खरेदी लिहुन घेणार :सतीश श्रीराम बारी , (खाता क्रमांक :-591)
मौजे तरंगवाडी शिवारातील शेत जमिन गट नं 59 त्यांचे क्षेत्र 1 हे 55 आर + पो.ख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 1 हे 56 आर आकार 4 रु 14 पैसे ची शेत जमिन व शेतजमिनीचे आतील संपुर्ण झाडा झुडपा तदंगभुत वस्तु सहीत तसेच वहीवाटी रस्त्याचे हक्कासह कायम स्वरुपी खरेदीने खरेदी लिहुन घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3165/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 575000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.