सातबारा Watch

← तरंगवाडी

Ferfar #1437 · तरंगवाडी

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2/1
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 गहाणखत लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा पहूर ता.जामनेर गहाणखत लिहून घेणार : शिवदास महारू नाईक मौजे तरंगवाडी येथील शिवदास महारू नाईक (कर्जदार) गट नंबर 10/2/1 यांनी कर्जापोटी एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा पहूर ता.जामनेर दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचा दस्त क्र. 460/2024 अन्वये र.रु. 2887000/- दि.08/02/2024 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी करण्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचेकडील गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 3161/2026 दि. 27/10/2026 अन्वये व गावी सूची क्र.२ दिलेवरून नोंद केली असे.