सातबारा Watch

← लिहे

Ferfar #2411 · लिहे

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
57/1, 63/1
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 गहाणखत रद्द्लेख लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा पहूर ता.जामनेर गहाणखत रद्द्लेख लिहून घेणार : माधुरी रमेश चव्हाण ,रमेश शिवदास चव्हाण मौजे लिहे येथील माधुरी रमेश चव्हाण ,रमेश शिवदास चव्हाण (कर्जदार) यांनी गट नंबर 57/1 , गट नंबर 63/1 वर कर्जापोटी एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा पहूर ता.जामनेर दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचा दस्त क्र. 460 /2024 अन्वये र.रु. 2887000/- दि.08/02/2024 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी करण्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचेकडील गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 3161/2026 दि. 27/10/2026 अन्वये व गावी सूची क्र.२ दिलेवरून नोंद केली असे.