Ferfar #2412 · लिहे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/6
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय जळगाव
लिहून देणार : बाळु धनराज जाधव
श्री. बाळु धनराज जाधव यांनी मौजे लिहे ता.जामनेर जमीन घर नंबर 3/2/6 वरील ७/१२ च्या इतर अधिकारात कर्ज बोजा दाखल करणेबाबत जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय जळगाव यांचेकडील शासन शुधीपत्रक क्रमांक वनाम.क्र 49/महामंडळ 1 जुलै 2022 व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.वनविजाभज/जि.का./जळ/76/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर अधिकारात रक्कम रुपये 100000/- दिनांक 30/07/2026 चा कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..