Ferfar #1549 · हिवरी दिगर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- बळीराम कारभारी घुगे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : विशेष वसुली व विक्री अधिकारी बी.बी.साटोटे
कर्जदार श्री./श्रीम. रमण इंदरचंद लोढा यांनी मौजे हिवरी दिगर शिवारातील गट नंबर 63 वरील फेरफार क्र. 1501 नुसार ७/१२ वर कर्जापोटी दाखल असलेला र.रु. ३२६९५७९/- दि. २५ /११ /२०२४ रोजीची त्यांचेकडील कर्जाची रक्कम संपूर्णपणे परतफेड केल्यामुळे सदरचा जप्ती बोजा करणेबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र शासन नियुक्त, कृषी पंडीत मोहनलाल लोढा ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०७ (३) अन्वये स्थावर जप्ती उठविणे बद्दलचा आदेश जा.क्र21/2026 दि.08/09/2026 रोजी चे पत्र आलेवरून जप्ती बोजा कमी केल्याची नोंद केली असे.