सातबारा Watch

← हिवरी दिगर

Ferfar #1550 · हिवरी दिगर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1/अ/1/अ
Talathi
बळीराम कारभारी घुगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/कुळकायदा-2/कावि/02/2026 मौजे हिवरी दिगर येथील गट नंबर 40/1/अ/1/अ क्षेत्र 0.70.00 हे.आर आकार रु.4.38 पैसे या गटाच्या संगणीकृत अधिकार अभिलेख पत्रक (७/१२ उतारा) वर भोगवटादार सदरी अशोक पांडुरंग बारी असे नाव दाखल आहे. परंतु खातेदार यांनी अशोक पांडुरंग बारी ऐवजी अशोक पांडुरंग काळे अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी मा.तहसीलदार जामनेर यांच्याकडे अर्ज केलेला होता .नावात दुरुस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार मा..तहसीलदार, जामनेर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा-2/कावि/02/2026 दिनांक : 21/१०/2026 आलेवरून नोंद केली असे .