सातबारा Watch

← हिवरखेडे दिगर

Ferfar #1327 · हिवरखेडे दिगर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
34/2
Talathi
बळीराम कारभारी घुगे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईश्वर बाबुजी जैन ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था पहुर पेठ ता जामनेर जि जळगाव गहाणखत लिहुन देणार : नितीन महादु देशमुख रा. हिवरखेडे दिगर यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3083-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन महादु देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.