Ferfar #2273 · शेंगोळा
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/2/ब
- Talathi
- गौरव अशोक वानखेडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
गहाणखत रद्द करून देणार – एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगाव यांच्या वतीने अमित प्रकाश आमोदकर
गहाणखत रद्द करून घेणार – कर्जदार – गोविंदा रामदास मुळे ,सहकर्जदार सूनंदा गोविंदा मुळे
मौजे शेंगोळा येथील गट नंबर 201/2/ ब चे क्षेत्र 1.36 हे.आर + पो.ख 0.11 हे.आर एकून क्षेत्र 1.47 हे.आर आकार 1.93 रु पैसे या शेतजमिनीवर गहाणखत रद्द करून घेणार यांचे कर्जापोटी एच डी एफ सी बँक लि. शाखा जळगाव जि. जळगाव यांचा दस्त क्र. 3004-2025 दिनांक 27/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/2/ब क्षेत्र 1.3600 वर गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे. दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4880-2026 दि.18-09-2026 अन्वये गहाणखत रद्द केल्याबाबत गावी सूची क्र.2 व गहाणखत रद्द लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.