सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #1313 · वडाळी

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
82/1/अ
Talathi
सुनिता गंगाराम वाघमारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर, जामनेर लिहून देणार : राजू भावराव पाटील रा. वडाळी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील अनुसूची , पुस्तक क्र. 1 ची पुरवणी भाग खंड 9, पृष्ठ 180 ते 184 क्र. 371 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.