सातबारा Watch

← ओझर खुर्द

Ferfar #1665 · ओझर खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
119/1, 119/2
Talathi
ईश्वर सदाशिव मराठे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : पत्र क्र..आरटएस/कवि /244/2025 आदेश दिनांक : 15/09/2025 मा. तहसीलदार सो.जामनेर यांचे कडील मामलेदार न्यायालय अधिनीयम1906 चे कलम 5 (2) प्रमाणे पारीत निकाल वहिवाट दावा क्रमांक 29/2024 दिनांक 24/2/2025 नुसार मौजे ओंझर खु. येथील गट नंबर119/1 मध्ये जाण्या येण्या साठी गटनंबर119/2 च्या उत्तर बांधाणे पुर्व-पश्चिम असा बैलगाडी, औतफाटा मजुर माणसे इत्यादीचा पूर्वापार वहीवाटीचा रस्ता राहील.असानिकाल पारित झालेला आहे सदर निकालाची 7/12 च्या इतरहकात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज-1 अदि. 22 में 2025 रोजीचे शासन निर्णया प्रमाणेनोंद घेण्याबाबत मा.तहसीलदार सो.जामनेर यांचे कडील पत्र क्र..आरटएस/कवि /244/2025 दि .15/09/2025 आले वरून नोंद केली असे.