Ferfar #1147 · ओझर बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019
आदेश दिनांक : 10/12/2019
गट नंबर 24/2/अ,व 17/3/2 क्षेत्र 1.62 हे.आर + पो.ख.0.00 हे.आर एकुण क्षेत्र 1.62 हे.आर आकार रु.10.00 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार भिकूबाई जालमसिंग पाटील यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचा पिक कर्ज र.रु.400000/-दि.24/09/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दि.24/09/2026 आलेवरून व म.जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.