Ferfar #2127 · भागदरे
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहुन देणार : एच डी एफ सि बँक लि शाखा फत्तेपूर
लिहुन घेणार : देविदास गणपत पाटील मयतास वारस 1)चित्राबाई देविदास पाटील 2) प्रमिलाबाई देविदास पाटील 3) बेबाबाई विनोद पाटील 4)रविंद्र देविदास पाटील 5) सुमित्राबाई एकनाथ पाटील 6)सुरेखाबाई ज्ञानेश्वर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 88/1 क्षेत्र 2.11 हे आर + पो.ख 1.26 हे आर एकूण क्षेत्र 3.37 हे आर व 106/1 क्षेत्र 2.72 हे आर + पो.ख 0.30 हे आर एकूण क्षेत्र 3.02 हे आर वर फेरफार क्रमांक 1953 ने घेतलेला बोजा दिनांक 19/03/2024 रोजी एच डी एफ सी बँक लिमी.शाखा फत्तेपूर चा देविदास गणपत पाटील यांच्या नावे र.रु.945000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला व दु निबंधक पहुरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 2978/2026 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.