सातबारा Watch

← भागदरे

Ferfar #2128 · भागदरे

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9/3
Talathi
शुभम जगदेवराव सोनटक्के
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे भागदरे येथील गट नंबर 9/3 क्षेत्र 2 हे.आर आकार रु. 8.02 पैसे या शेतजमिनीवर युवराज प्रल्हाद पाटील यांच्या नावे भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांच्या नावे कर्ज 1) र.रु. 1,43,000/- दि. 26/06/2014 , 2) र.रु. 85,000/- दि. 12/05/2016, 3) र.रु. 2,37,000/- दि. 28/04/2019, चे बोजे दाखल आहेत. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांचेकडील पत्र दि. 27/10/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.