सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #7506 · शहापूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
406/1/ब
Talathi
शुभम जगदेवराव सोनटक्के
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026 खरेदी करून देणार- 1.गिताबाई कैलास रितवाडे 2.राजु कैलास रितवाडे 3.विठ्ठल कैलास रितवाडे 4.सुनिता ज्ञानेश्वर जाधव खरेदी करून घेणार- शोभाबाई संतोष बोऱ्हाडे यांनी मौजे शहापूर येथील गट नंबर 406/1/ब यांचे क्षेत्र 1.08 हे.आर + पो.ख. 0.04 हे. आर एकूण क्षेत्र 1.12 हे. आर आकार र 2.19 पैसे यात एक विहीर इले मोटर वीज कनेक्शन आहे यापैकी खरेदी करून देणार यांचे मालकी हिश्याची पूर्वेकडील क्षेत्र 0.27 हे.आर + पो.ख. 0.04 हे. आर एकूण क्षेत्र 0.31 हे. आर आकार रु. 0.55 पैसे ची शेतजमीन यातील एक विहीर इले मोटर वीज कनेक्शन यासह दस्त क्रमांक JMR-4863-2026 दि.17/09/2026 अन्वये र.रु.1,94,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.