सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #7551 · शहापूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
442/2
Talathi
शुभम जगदेवराव सोनटक्के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 मौजे शहापूर येथील गट नंबर 442/2 क्षेत्र 2.29 हे.आर आकार रु.10.62 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार ईश्वर नारायण पाटील यांच्या नावे आय डी बी आय बँक लि शाखा जामनेर ता.जामनेर यांचा पिक कर्ज 7,37,000/ दि. 06/08/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक आय डी बी आय बँक लि शाखा जामनेर ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 06/08/2026 आलेवरून गट नं. 442/2 च्या 7/12 वर इतर हक्की र.रु. 7,37,000 /-चा बोजा दाखल केला असे. टीप- सदर गटावर बोज्याची नोंद घेत असताना नजर चुकीने आयडीबीआय बँक लि शाखा जामनेर एवजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जमनेर असा शेरा इतर अधिकारात व फेरफार पत्रकात दाखल झाला होता. तरी आयडीबीआय बँक लि शाखा जामनेर अशी दुरुस्ती करणेकमी नोंद केली असे.