सातबारा Watch

← शेळगाव

Ferfar #2493 · शेळगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
158/2/ब/1
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 खरेदी करून देणार- शबानाबी सैय्यद अमीन खरेदी करून घेणार- सै गंभीर सैय्यद नुर यांनी मौजे शेळगाव येथील गट नंबर 158/2/ब/1 क्षेत्र 0.42 हे.आर + पो.ख क्षेत्र 0.03 हे आर एकूण क्षेत्र 0.45 हे आर आकार रु 1.60 पैसे ची शेतजमिन यात विहीर यातील उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील खरेदी करून देणार यांच्या मालकीचे क्षेत्र 0.23 हे.आर आकार रु 0.88 पैसे ची हंगामी बागायत शेतजमीन विहिरीतील व पाण्यातील पूर्ण हक्कासह सह दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2207/2026 दि.29/04/2026 अन्वये र.रु.1,12,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.