सातबारा Watch

← शेळगाव

Ferfar #2495 · शेळगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मौजे शेळगाव येथील गट नं.142 क्षेत्र 0.21 आकार रु. 2.01 पैसे या शेतजमिनीवर भास्कर परशुराम पाटील यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर , ता जामनेर यांचा र.रु. 1,00,000/-दि.22/10/2026 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.