Ferfar #4861 · तळेगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1
- Talathi
- अमोल हंसराज डोईफोडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
गट नंबर 98/1 क्षेत्र 1.48 हे.आर आकार 2.65 पैसे या शेतजमिनीवर समाधान नामदेव कुंभार व देविदास नामदेव कुंभार यांच्या नावे जयकिसान तळेगाव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.1,30,000/- दि.20/08/2020 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजे कमी केले असे. बोजे कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.मध्य.सह.बँक लि.जळगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.29/09/2026 आलेवरून नोंद केली असे.