सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #4864 · तळेगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
244/2
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 खरेदी करून देणार- 1) आत्माराम रामचंद्र कोळी 2) यशोदाबाई युवराज कोळी 3) नंदलाल युवराज कोळी 4) कृष्णा युवराज कोळी 5) वंदना शिवाजी पाडोळसे 6) मंगेश शिवाजी पाडोळसे 7) कविता वाल्मिक इंगळे 8) पूजा लक्ष्मण सोनवणे खरेदी करून घेणार- विश्वास देवचंद पाडोळसे यांनी मौजे तळेगाव येथील शेतजमीन गट नंबर 244/2 क्षेत्र0.98 हे.आर + पो.ख. क्षेत्र 0.13 हे.आर एकूण क्षेत्र 1.11 हे. आर आकार रु. 4.25 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.40 हे आर आकार रु.1.73 पैसे ची जिरायत शेतजमीन सह.दु.निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 1395/2026 दि. 10/03/2026 अन्वये र.रु. 1,30,000/- वर खरेदी दिली घेतली. गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.