सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #4867 · तळेगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
अमोल हंसराज डोईफोडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौजे तळेगाव शिवारातील गट नं.110 क्षेत्र 1.11 हे.आर आकार 7.80 पैसे या शेतजमिनीवर बाबुराव शहादु माळी यांच्या नावे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांचा र.रु 35000/- (फेरफार क्र.962 अन्वये )चा, जप्ती बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा जप्ती बोजा कमी केला असे. बोजा करणेबाबत अवसायक भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांच्याकडील जप्ती उठवणेबद्दलचा आदेश क्र. कवि/213/2026 दिनांक 15/10/2026 आलेवरून नोंद केली असे.