Ferfar #4872 · तळेगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/1/ब
- Talathi
- अमोल हंसराज डोईफोडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
मौजे तळेगाव येथील गट नं. 199/1/ब क्षेत्र 1.21 हे.आर आकार रु. 6.00 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार आशाबाई सूर्यभान चौधरी यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता. जामनेर यांचा र.रु. 3,00,000/- दि. 23/10/2026 चा इकरार बोजा दाखल केला असे. इकरार दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता. जामनेर यांचेकडील पत्र व नोंदणीकृत डीक्लेरेशन आलेवरून नोंद केली असे.