Ferfar #2080 · कासली
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1/43
- Talathi
- अमोल हंसराज डोईफोडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
खरेदी करून देणार- संजय शांतीलाल लोढा
खरेदी करून घेणार- अक्षय विलास महाले
यांनी मौजे कासली येथील बिनशेती गट नंबर 3/1 मधील प्लॉट नंबर 43 चे एकूण क्षेत्र 450.00 चौ.मी. याचा ग्रा.प. मालमत्ता क्र.383/43 यापैकी प्लॉट चे विभाजन न होता 7/12 उतारा कायम ठेवून सामाईकातील अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 225.00 चौ.मी. ची बखळ प्लॉट जागा दुय्यम निंबधक जामनेर यांच्याकडील दस्त क्रमांक 5413/2026 दि.21/10/2026 अन्वये र.रु.1,60,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद.