Ferfar #2082 · कासली
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
गहाणखत रद्द करून देणार– एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव.
गहाणखत रद्द करून घेणार – 1.अमोल बाजीराव पाटील ( कर्जदार )
2. अतुल बाजीराव पाटील ( सहकर्जदार )
3. अलकाबाई बाजीराव पाटील( सहकर्जदार )
4. प्रतिभा बाजीराव पाटील
यांनी मौजे कासली येथील गट नंबर 149/1/2 क्षेत्र 1.56 हे.आर आकार रु2.37 पैसे ची शेतजमीन यात विहीर-1 व गट नंबर 44 क्षेत्र 1.55 हे.आर आकार रु5.00 पैसे ची शेतजमीन यात बोअरवेल-1 या शेतजमिनिवर एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.4,10,000/- दि.17/12/2018 चा गहाणखत बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 5165/2026 दि.07/10/2026 व सूची क्र.2 व गहाणखत दस्त आलेवरून नोंद केली असे.