सातबारा Watch

← राहेरे

Ferfar #1426 · राहेरे

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
23/4
Talathi
परशुराम शंकर पवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026 बाजूस दाखल मौजे राहेरे येथील गट नंबर 23/4 क्षेत्र 1.35 हे.आर आकार रु 4.57 पैसे या शेतजमिनीवर संदीप शामराव महाले रा.कासली यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचा र.रु. 80000/- दि.07/08/2012 व र.रु. 150000/- दि.16/06/2014 व र.रु. 200000/- दि.03/10/2026 चा बोजा दाखल होता .बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचे पत्र दि. 06/10/2026 आलेवरून नोंद केली असे.