Ferfar #7021 · वाकडी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- परशुराम शंकर पवार
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026
बाजूस दाखल मौजे वाकडी येथील गट नंबर 45/2 क्षेत्र 1.52 हे.आर आकार रु 2.35 पैसे या शेतजमिनीवर कदीरशाह बशीरशाह रा.वाकडी यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर यांचा र.रु. 300000/- दि.03/10/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर यांचे पत्र दि. 08/10/2026 आलेवरून नोंद केली असे.