Ferfar #2535 · लोणी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/1
- Talathi
- विनोद रमेश बारी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपुर ता.जामनेर जि.जळगाव.
गहाणखत लिहुन देणार : सुदाम विष्णू पाटील रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5324-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375519.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/1 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम विष्णू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375519.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रमोद सुदाम पाटील (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 236) ,